ladki bahin yojana : ६८ लाख महिला अपात्र ठरल्याने सरकारचा १२,२४० कोटींचा भार कमी !

Team Sattavedh ladki-bahin-yojana-68-lakh-women-disqualified-12240-crore-savings-maharashtra : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल Mumbai : राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी प्रक्रियेनंतर मोठा बदल समोर आला असून तब्बल ६८ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक ताण कमी होणार … Continue reading ladki bahin yojana : ६८ लाख महिला अपात्र ठरल्याने सरकारचा १२,२४० कोटींचा भार कमी !