Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना निधी उपलब्ध करण्यासाठी सरकारची कसरत!

Team Sattavedh 410 crores again from Social Justice Department for June installment : जून महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून पुन्हा 410 कोटी Mumbai : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष … Continue reading Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना निधी उपलब्ध करण्यासाठी सरकारची कसरत!