Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!

Team Sattavedh Benefits of 51 thousand ladaki bahin in the district on hold : ६५ वर्षांवरील व एका कुटुंबातील तिसरे लाभार्थी प्रतिक्षेत Buldhana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत “कुटुंब” या संकल्पनेतील विसंगतीमुळे जिल्ह्यातील तब्बल ५१,४३० महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. या महिलांमध्ये ६५ वर्षांवरील १२हजार १३३ तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी आढळलेल्या ३९,२६७ … Continue reading Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!