Sunil Kedar : केदारांच्या निकवर्तीयांचा दावा, लाडकी बहीण योजना अवैधच !

Team Sattavedh Ladki Bahin Yojana illegal : योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका Nagpur माजी मंत्री सुनील केदार यांचे निकटवर्तीय अनिल वडपल्लीवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लाडकी बहीण योजनाच अवैध असल्याचा दावा केला आहे. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी व या … Continue reading Sunil Kedar : केदारांच्या निकवर्तीयांचा दावा, लाडकी बहीण योजना अवैधच !