Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!

Team Sattavedh Vijay Vadettiwar said that Narahari Zirval should speak with understanding : भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सुरुवात मंत्रालयातून करा Nagpur : महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चेचा विषय ठरली. राज्याच्या राजकारणात ही योजना गेम चेंजर ठरली. पण सद्यस्थितीत ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण निवडणुकीपूर्वी महायुतीने १५०० रुपये दिल्यानंतर सत्तेत आल्यास … Continue reading Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!