Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !

Team Sattavedh Big announcement for women beneficiaries of Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेसंदर्भातील सर्व शंका, तक्रारी आणि समस्यांचे निरसन एका कॉलवर व्हावे, … Continue reading Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !