Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना घाईघाईत निवडला चुकीचा पर्याय

Team Sattavedh e-KYC error leaves thousands of women out of scheme : एका चुकीने लाभ गमावला; ‘लाडकी बहीण’ योजनेतून हजारो महिला बाद Buldhana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी रोखण्यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. मात्र अज्ञान आणि घाईघाईत ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने जिल्ह्यातील हजारो पात्र महिलांचा दरमहा मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ … Continue reading Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना घाईघाईत निवडला चुकीचा पर्याय