ladki bahin yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी पडताळणी मोहीम

Team Sattavedh ladki-bahin-yojana-beneficiary-verification-maharashtra-march-update : मार्च अखेर ५० ते ६० लाख लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता Mumbai : राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू असून ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेनंतर सुमारे ५० ते ६० लाख लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात … Continue reading ladki bahin yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी पडताळणी मोहीम