Ladki bahin Yojana : सरकारी लाडक्या बहिणींवर शिस्तभंगाची कारवाई !

Team Sattavedh List submitted to Women and Child Development Department, action initiated : महिला बाल विकास विभागाला यादी सादर, कारवाई सुरू Mumbai : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला व बालविकास विभागाने अशा १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे सुपूर्द केली असून, ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा … Continue reading Ladki bahin Yojana : सरकारी लाडक्या बहिणींवर शिस्तभंगाची कारवाई !