Ladki Bahin Yojna: ‘ लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभ परत घेण्याची मागणी !

Team Sattavedh Challenge through public interest litigation in High Court : खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान, व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्या महिलांनी लाभ घेतल्याचा मुद्दा Chhatrapati SambhajiNagar : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. लातूर येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ महादेव आल्टे यांनी … Continue reading Ladki Bahin Yojna: ‘ लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभ परत घेण्याची मागणी !