ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेत ‘ई-केवायसी’च्या नावाखाली फसवणूक

Team Sattavedh ladki-bahin-yojna-ekyc-scam-warning-deadline-extension-maharashtra-news : महिलांना सतर्कतेचे आवाहन, ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ जाहीर Mumbai : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन करत कोणत्याही आमिषाला किंवा फसव्या आश्वासनांना बळी पडू … Continue reading ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेत ‘ई-केवायसी’च्या नावाखाली फसवणूक