Ladki bahin yojna ; राजकीय वादाचा विषय बनली ‘लाडकी बहीण योजना’

Team Sattavedh Ministers complain about delays in getting funds for development works : विकास कामांसाठी निधी मिळण्यात विलंब होत असल्याची मंत्र्यांची तक्रार Mumbai: राज्याची महत्त्वकांक्षी योजना असलेली, ‘लाडकी बहीण योजना’ राजकीय वादाचा विषय बनत आहे. या योजनेमुळे विकास कामांसाठी निधी मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी अधून मधून समोर येत आहे. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी … Continue reading Ladki bahin yojna ; राजकीय वादाचा विषय बनली ‘लाडकी बहीण योजना’