Ladki Bahin Yojna : फक्त सहा लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ

Team Sattavedh Only the six Ladki Bahin refused the benefit : बालविकास अधिकाऱ्याकडे सादर केला अर्ज Wardha जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे अनेक महिला निकषात न बसल्याने त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत केवळ सहा महिलांनी स्वतः पुढाकार घेत महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे योजनेचा लाभ नाकारला. … Continue reading Ladki Bahin Yojna : फक्त सहा लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ