Ladki Bahin Yojna : ‘लाडक्या बहिणी’ साड्यांपासून वंचित!

Team Sattavedh   Sarees distributed to only 19,116 beneficiaries : योजनेचा खेळखंडोबा; ४५,६६४ पैकी फक्त १९,११६ लाभार्थींनाच वाटप Akola अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना साडी भेट देण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्र ४५,६६४ लाभार्थ्यांपैकी केवळ १९,११६ महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप केले जाते. विविध घटकांतील लाभार्थ्यांसाठी … Continue reading Ladki Bahin Yojna : ‘लाडक्या बहिणी’ साड्यांपासून वंचित!