Ladki Bahin Yojna : ४० बहिणींकडे कार आहे, तरीही झाल्या ‘लाडक्या’!

Team Sattavedh Women took advantage of the scheme even when they had a four-wheeler : अर्जांची पडताळणी सुरू; अनेक लाभार्थी होतील अपात्र Gondia अंगणात चारचाकी नांदत आहे. घरी बऱ्यापैकी सुबत्ता आहे. पण तरीही सरकारच्या योजनेचा लाभ घेतला. अशा ४० ‘लाडक्या’ बहिणी प्रशासनाला गवसल्या आहेत. त्यांचा योजनेचा लाभ आता तातडीने बंद होणार आहे. या मालिकेत आणखीही … Continue reading Ladki Bahin Yojna : ४० बहिणींकडे कार आहे, तरीही झाल्या ‘लाडक्या’!