Ladki Bhahin Yojana : हजारो पुरुषांनी घेतला ‘ लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

Team Sattavedh Major fraud, Rs 21.44 crore distributed to men : मोठा गैरव्यवहार, 21.44 कोटी रुपये झाले पुरुषांना वितरित mumbai : गरजू महिलांसाठी सुरू झालेली ‘लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांना आर्थिक मदतीसाठी सुरू झालेल्या या योजनेचा फायदा तब्बल 14,298 पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. या पुरुषांना एकूण 21.44 कोटी रुपये … Continue reading Ladki Bhahin Yojana : हजारो पुरुषांनी घेतला ‘ लाडकी बहीण’ योजनेचा लाभ