Lakhpati Didi : ७८ हजार महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले!

Team Sattavedh Umed scheme benefits 78 thousand women : आठ तालुक्यांमध्ये लखपती दीदींची संख्या वाढली Wardha महिलांना आर्थिक उन्नतीसाठी उमेद काम करीत असते. या माध्यमातून अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सुरुवात केली आहे. या काळात महिलांना आर्थिक हातभार देण्यासाठी फिरता निधी जिल्ह्यात वितरित करण्यात आला आहे. यातून ७८ हजार ६३ महिला अर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या … Continue reading Lakhpati Didi : ७८ हजार महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले!