Land Fragmentation : जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार !

Team Sattavedh Government decision issued for amendments to the Land Fragmentation Prevention Act : जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी शासन निर्णय जारी Mumbai : जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947′ मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. अधिनियमातील तरतुदींविरुद्ध … Continue reading Land Fragmentation : जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार !