Land Rates Surge: वैनगंगा–पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे वारे; हवाई सर्वेक्षणानंतर शेतीचे भाव गगनाला, पण खरेदी-विक्री ठप्प!

Team Sattavedh Wainganga-Nalganga River Link Project : तिप्पट मोबदल्याच्या आशेने विदर्भातील शेतकरी ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत; ४२६ किमीचा कालवा अन् ३१ धरणांमुळे जमिनींना सोन्याचे मोल Khamgao Buldhana विदर्भातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या वैनगंगा–नळगंगा (पैनगंगा) नदीजोड प्रकल्पाने (Wainganga-Nalganga River Linking Project) आता वेग घेतला आहे. या प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण (Aerial Survey) पूर्ण होताच, … Continue reading Land Rates Surge: वैनगंगा–पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे वारे; हवाई सर्वेक्षणानंतर शेतीचे भाव गगनाला, पण खरेदी-विक्री ठप्प!