Land Records : मोजणी वादात शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; तिघांनी केले विष प्राशन

Team Sattavedh Farmers take an extreme step in a land measurement dispute; three consume poison : भूमी अभिलेख कारवाईवर संताप; मारोड शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्येचा प्रयत्न Buldhana भूमी अभिलेख विभागाच्या कारवाईदरम्यान संग्रामपूर तालुक्यातील मारोड शिवारात तीन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शेतकरी व प्रशासनातील … Continue reading Land Records : मोजणी वादात शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; तिघांनी केले विष प्राशन