Latur Political Analysis : औशाच्या रणांगणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; भाजपची रणनीती यशस्वी?

Team Sattavedh Senior leader from Shiv Sena (Thackeray faction) joins the BJP : विलासरावांच्या काळात औशात भगवा फडकवणारे दिनकर माने आता कमळाच्या गोटात Latur लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून दिनकर माने Dinkar Mane यांच्या भोवती फिरत राहिले आहे. एकेकाळी दिवंगत विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव करून देणारे माने … Continue reading Latur Political Analysis : औशाच्या रणांगणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; भाजपची रणनीती यशस्वी?