Laxman Hake : म्हातारपणी तरी खोटं बोलू नका !

Team Sattavedh Sharad Pawar should not lie even in his old age : एक तर जरांगेला पाठींबा द्या, नाहीतर मंडल यात्रा काढा Nagpur : शरद पवार यांनी आजवर केवळ आपल्या स्वार्थाचं राजकारण केलं. आता ओबीसींचा पवारांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांनी आता नौटंकी करू नये. एकतर मनोज जरांगेला पाठिंबा द्यावा, नाहीतर मंडल यात्रा काढावी. एकीकडे जरांगेला … Continue reading Laxman Hake : म्हातारपणी तरी खोटं बोलू नका !