DCM Eknath Shinde: जनतेनेच दाखवून दिली खरी शिवसेना !

Team Sattavedh Leaders of Uddhav Thackeray’s party now in Shinde’s Shiv Sena उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश THANE उध्दव गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची? असे वक्तव्य केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले, … Continue reading DCM Eknath Shinde: जनतेनेच दाखवून दिली खरी शिवसेना !