Legeslative election : नागपुरातून कुणाची लागणार लॉटरी? विधान परिषदेसाठी दयाशंकर तिवारी आणि राजीव पोतदारांची नावे फायनल?

राजेश चरपे (संपादक) Dayashankar Tiwari and Rajiv Potdar likely to be finalised for Legislative Council : दोन्ही नावांची शिफारस दिल्लीला रवाना, ३० एप्रिलला अर्ज भरणार Nagpur विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस थेट केंद्राकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष व माजी महापौर … Continue reading Legeslative election : नागपुरातून कुणाची लागणार लॉटरी? विधान परिषदेसाठी दयाशंकर तिवारी आणि राजीव पोतदारांची नावे फायनल?