Legislative election : बिनविरोधचे प्रयत्न फेल, आता बंडखोरांना मनवण्याची वेळ; नागपुरात प्रचंड बहुमतानंतरही भाजपची कोंडी

राजेश चरपे (संपादक) Chandrashekhar bawankule’ s claim of unopposed election failed : बावनकुळे यांना अपयश; सर्वसराव केली, पण अंतर्गत वाद चव्हाट्यावर Nagpur विधान परिषदेची निवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न करू, असा छातीठोक दावा करणारे राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘मिशन बिनविरोध’ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सध्या जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या सर्वच मतदारसंघांमध्ये रणधुमाळी … Continue reading Legislative election : बिनविरोधचे प्रयत्न फेल, आता बंडखोरांना मनवण्याची वेळ; नागपुरात प्रचंड बहुमतानंतरही भाजपची कोंडी