Legislative election : ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला डच्चू देणाऱ्या ‘त्या’ दोन उमेदवारांचे तडकाफडकी निलंबन!

राजेश चरपे (संपादक) Congress took strict action against two candidates who get back the candidatur: पक्षाशी गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप Nagpur विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून परस्पर माघार घेणे काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षाशी गद्दारी करत ऐनवेळी पाठीत खंजीर उपसणाऱ्या या दोन्ही उमेदवारांना काँग्रेस पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात … Continue reading Legislative election : ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला डच्चू देणाऱ्या ‘त्या’ दोन उमेदवारांचे तडकाफडकी निलंबन!