Forest Department : आता बिबट्याचे कातडे सापडले; तस्करी करणाऱ्यांचे पाय खोलात

Team Sattavedh Leopard skin seized from smugglers : गडचिरोलीतील कोरचीतून घेतले ताब्यात, वन विभागाची कारवाई Sadak Arjuni सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली होती. या तीन आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोन आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून … Continue reading Forest Department : आता बिबट्याचे कातडे सापडले; तस्करी करणाऱ्यांचे पाय खोलात