भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?

Team Sattavedh आमदारांनी भाषेचा स्तर सोडल्याने प्रतिहल्ले करावे लागत असल्याचे भाजपचे म्हणणे Akola जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह ओसरला असला, तरी राजकीय फटाक्यांचा आवाज मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका आता पत्रकयुद्धापर्यंत पोहोचली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे … Continue reading भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?