Liquor smuggling : मेघनादिदी लिहीलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी !

Team Sattavedh Police take action in Pusad against a truck leaving Hadapsar for Nagpur : हडपसरहुन नागपूरला निघालेल्या ट्रकवर पुसद मध्ये कारवाई Pusad – Yavatmal : दारूची अवैधरित्या विक्री करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आणल्या गेलेल्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल (२४ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ही … Continue reading Liquor smuggling : मेघनादिदी लिहीलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी !