List of Excess Rainfall-Affected Talukas Released : जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लागू हाेणार दुष्काळी सवलती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार

Team Sattavedh Drought Relief to Be Implemented in 9 Talukas of the District : प्रतापराव जाधव , संजय कुटे यांचे तालुके वगळले, अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर Buldhana जिल्ह्यासह राज्यभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नाल्यांना पूर येवून शेकडाे हेक्टर जमीन खरडून केली. नुकसानग्रस्तांसाठी राज्य शासनाने नुकतीच ३१ हजार … Continue reading List of Excess Rainfall-Affected Talukas Released : जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लागू हाेणार दुष्काळी सवलती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार