Load Shedding : लोडशेडिंगच्या विरोधात नागरिकांचे अंधारात आंदोलन!

Team Sattavedh Citizens protest out of frustration over frequent power cuts : लोणारमध्ये ठिय्या आंदोलन, उपकेंद्रावर धडकून व्यक्त केला संताप Lonar शहरातील धार रोडसह विविध भागात सुरू असलेल्या असमान लोडशेडींगविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत ९ सप्टेंबर रोजी रात्री विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर धडक दिली. अचानक काही भागातच वीज बंद ठेवली जात असताना इतर भागात पुरवठा … Continue reading Load Shedding : लोडशेडिंगच्या विरोधात नागरिकांचे अंधारात आंदोलन!