Load shedding : लोणारमध्ये वीजेचा लपंडाव; उद्धवसेना आक्रमक

Team Sattavedh Udhhav Thackeray Shiv Sena warns Mahavitaran : महावितरण कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा Buldhana लोणार शहरासह तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विजेच्या अनियमित पुरवठ्यावरून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “वीजप्रवाह सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू,” असा थेट इशारा उद्धवसेनेच्या जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी … Continue reading Load shedding : लोणारमध्ये वीजेचा लपंडाव; उद्धवसेना आक्रमक