Loan waiver : 248 शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्यावी लागणार

Team Sattavedh The High Court has ordered the state government : उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले Nagpur : अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करूनही लाभ मिळाला नव्हता, त्या 248 शेतकऱ्यांना न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत कर्जमाफी … Continue reading Loan waiver : 248 शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्यावी लागणार