Loan waiver : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, म्हणून आश्वासन द्यावंच लागतं !

Team Sattavedh Anger over Cooperation Minister Babasaheb Patil’s statement : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने संताप Chopra : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळत असताना कर्जमाफी आणि मदतीच्या मागण्या जोर धरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मदत जाहीर करण्याची तयारी सुरू असतानाच, सहकार मंत्री आणि … Continue reading Loan waiver : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, म्हणून आश्वासन द्यावंच लागतं !