Local Boday Elections : अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ७ जागांची वाढ?

Team Sattavedh 7 seats may increase in Amravati Zilla Parishad constituency : मतदारसंघांची संख्या ५९ वरून ६६ होण्याची शक्यता; ग्रामविकास विभागात घडामोडी Amravati जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. सध्या जिल्हा परिषद मतदारसंघांची संख्या ५९ वरून ६६ पर्यंत … Continue reading Local Boday Elections : अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ७ जागांची वाढ?