Local body election : मतदार यादीतील गोंधळावरून मनसे आक्रमक

Team Sattavedh Anger over lists in Bengali, Gujarati, Tamil : बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्यांवर संताप Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमधील मोठ्या गोंधळावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. चारकोप मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये बंगाली, गुजराती, ओडिया आणि तमिळ भाषेत नावे आढळल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप उसळला. याच पार्श्वभूमीवर मनसे चारकोप विभागाध्यक्ष दिनेश … Continue reading Local body election : मतदार यादीतील गोंधळावरून मनसे आक्रमक