Local Body Election : काँग्रेस लागले कामाला, विधानसभानिहाय नेमले प्रभारी

Team Sattavedh Assembly-wise in-charges have been appointed : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक Amravati जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. रविवारी काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह विविध … Continue reading Local Body Election : काँग्रेस लागले कामाला, विधानसभानिहाय नेमले प्रभारी