Local Body Election : बाल्या बोरकरची दादागिरी, तरीही गुन्हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर !

Team Sattavedh Balya Borkar’s bullying, yet crimes are committed against Congress workers : भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र – बाल्या बोरकर यांनी सर्व आरोप फेटाळले Nagpur : बिडगांव नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपने केला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे … Continue reading Local Body Election : बाल्या बोरकरची दादागिरी, तरीही गुन्हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर !