Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले

Team Sattavedh BJP-Ajitdada group alliance in Raigad; Shinde group is shocked : रायगडमध्ये भाजप–अजितदादा गटाची युती; शिंदे गटाला धक्का Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले असतानाच रायगड जिल्ह्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात महाड नगर परिषदेसाठी अधिकृत युती जाहीर … Continue reading Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले