Local Body Election Counting : स्ट्राँगरूमवर कडक राजकीय पहारा!

Team Sattavedh opposition camps outside the strongroom : सीसी कॅमेऱ्यांची हार्डडिस्क बदलण्यावरून हलचल; ‘अलर्ट मोड’मध्ये विरोधक, सत्ताधरी मात्र निर्धास्त बुलढाणा : नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, स्ट्राँगरूममधील सीसी कॅमेऱ्यांची हार्डडिस्क स्टोरेज फुल होणार असल्याने त्या बदलण्याची प्रक्रिया आता पूर्ण पारदर्शकतेत उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार वाढीव सुरक्षा म्हणून आणखी … Continue reading Local Body Election Counting : स्ट्राँगरूमवर कडक राजकीय पहारा!