Local Body Election : ..तर आमचे लोक शरद पवारांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढतील !

Team Sattavedh Devendra Fadnavis Says: Our Party Workers Could Contest Elections from Sharad Pawar’s Party : विरोधकांना ‘ती’ स्पेस देणार नाही, मुंबईत १०० टक्के युती करू Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जेथे फायदा असेल, तेथे आम्ही युती करू. जेथे नुकसान होईल, तेथे युती करणार नाही. म्हणजे पिंपरी … Continue reading Local Body Election : ..तर आमचे लोक शरद पवारांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढतील !