Local body election : शरद पवार गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

Team Sattavedh Direct threat to election decision officer : ‘कार्यक्रम करू’ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला थेट धमकी Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी थेट पत्रकार … Continue reading Local body election : शरद पवार गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे खळबळ