Local body Election : मुंबईत महायुती एकत्र, उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढवणार

Team Sattavedh Election formula for local body election decided : स्थानिक स्वराज्य साठीचा निवडणूक फॉर्म्युला ठरला Mumbai : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निवडणूक फॉर्म्युला ठरवला आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती एकत्रित … Continue reading Local body Election : मुंबईत महायुती एकत्र, उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढवणार