Local body election : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत तणाव, शिंदे गटात धुसफूस

Team Sattavedh Even after Fadnavis order state president statement created confusion : फडणवीसांच्या आदेशानंतरही प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने संभ्रम Mumbai : महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत तणाव पुन्हा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यभर ‘ऑपरेशन कमळ’ सुरूच राहील असे जाहीर केल्यानंतर शिंदे गटात नाराजीची लाट निर्माण झाली … Continue reading Local body election : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत तणाव, शिंदे गटात धुसफूस