Local body election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

Team Sattavedh Facility to check your name verification online : आपल्या नावाची पडताळणी ऑनलाईन पाहण्याची सुविधा Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावाची पडताळणी सुलभपणे करता यावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने यादी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. मतदार आपले नाव … Continue reading Local body election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर