Local body election : ठाण्यात भाजपा – शिवसेना शिंदे गटात भीषण राडा

Team Sattavedh Former corporator slaps branch head, case directly to police station : माजी नगरसेवकाकडून शाखाप्रमुखाला चापट, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात Thane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून येत आहेत. खासकरून पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यात … Continue reading Local body election : ठाण्यात भाजपा – शिवसेना शिंदे गटात भीषण राडा