Local body election : व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या !

Team Sattavedh High Court orders Election Commission to clarify its position : उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश Nagpur : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी पावती प्रणाली) शिवाय घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर … Continue reading Local body election : व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या !