Local body election : काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोठी घोषणा

Team Sattavedh मित्रपक्षाचा प्रस्ताव आला, तर आम्ही चर्चेला तयार : If ally proposes, we ready for discussion. Mumbai: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली असून, यावरून राज्यातील राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला … Continue reading Local body election : काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोठी घोषणा