Local body election : जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच महानगरपालिका निवडणुका?

Team Sattavedh Important meeting of the State Election Commission sparks discussions : राज्य निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे चर्चांना उधाण Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घडामोडींचा सिलसिला सुरू असताना जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या क्रमावरून निर्माण झालेली उत्सुकता अधिकच वाढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती … Continue reading Local body election : जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच महानगरपालिका निवडणुका?