Local body election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग !

Team Sattavedh Maha Vikas Aghadi with Raj Thackeray meet Election Commission. : राज ठाकरेंसह महाविकास आघाडी निवडणूक आयोगाला भेटणार Mumbai: राज्यातील मुंबई महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकांबाबत सर्व विरोधी पक्ष नेत्यांचे एकत्र शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता … Continue reading Local body election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग !